28.04.2022: राज्यपालांच्या हस्ते सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जीवनावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन
228.04.2022: सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जीवन कार्याचा परिचय तसेच त्यांच्या वरील लेखांचे संकलन असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, उत्तरांचल महासंघाच्या अध्यक्ष्या आनंदी गैरोला, महेंद्रसिंह गुसाईं व कुसुमलता गुसाईं प्रामुख्याने उपस्थित होते.
28.04.2022: Governor Bhagat Singh Koshyari released a souvenir containing biographical sketch and articles on General Bipin Rawat at Raj Bhavan Mumbai. Member of Maharashtra State Legislature Mangal Prabhat Lodha, President of Uttranchal Mahasangh Anandi Gairola, Mahendra Singh Gusain and Kusumlata Gusain were present.