10.06.2022 : राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत युरोप दिन संपन्न
10.06.2022 : भारत आणि युरोपीय समुदायांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 'युरोप दिन २०२२' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला युरोपिअन युनिअनच्या भारतातील व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर, युरोपिअन युनिअन चेम्बर्सचे ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनीष भटनागर, फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले, चेंबरच्या संचालिका डॉ रेणू शोम तसेच विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व उद्योग - व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते.