03.08.2022 : मालदीवच्या अध्यक्षांचे राज्यपालांकडून स्वागत
03.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी - सेट भेट दिला.