02.08.2022 : नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी घेतली राज्यपालांची भेट
02.08.2022 : बाल मजुरीच्या उच्चाटनासाठी तसेच लहान मुलांच्या हक्कांसाठी लढणारे नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सत्यार्थी यांच्या पत्नी सुमेधा कैलाश, एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी आदी उपस्थित होते.