02.05.2022: राज्यपालांच्या हस्ते कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान
02.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नाशिक येथे २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांतील कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला दूरस्थ माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नाशिक येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालक मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री विश्वजित कदम, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
02.05.2022: Governor Bhagat Singh Koshyari presented Krishi Ratna, Krishi Bhushan and various State level agricultural awards for the years 2017, 2018 and 2019 in Nashik. Chief Minister Uddhav Thackeray addressed the award winning farmers through online mode. Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister of Revenue Balasaheb Thorat, Deputy Speaker of Vidhan Sabha Narhari Zirwal, Guardian Minister Chhagan Bhujbal, Minister of Horticulture Sandipan Bhumre, Minister of State Vishwajeet Kadam and Principal Secretary Agriculture Eknath Dawale were present on the occasion.