बंद

    23.02.2021 : धारावी करोनामुक्त करणाऱ्या करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

    23.02.2021 : साप्ताहिक धगधगती मुंबईच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त धारावीला करोनामुक्त करणाऱ्या करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.  यावेळी राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका हर्षला आशिष मोरे, मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, सहायक पोलीस आयुक्त रमेश नागरे, आरोग्य अधिकारी डॉ विरेंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे व धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांसह ३० करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.