बंद

    19.12.2020 : राष्ट्रपतींच्या हस्ते गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवी वर्षाचे उद्घाटन

    19.12.2020 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पणजी येथे गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवी वर्षाचे उद्घाटन झाले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत प्रामुख्याने उपस्थित होते.