बंद

    16.08.2020 : राज्यपालांची छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले शिवनेरीला भेट

    16.08.2020 :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.