बंद

    03.08.2020 :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

    03.08.2020 : Inauguration of Online Sanskrit Festival today in the presence of Governor Bhagat Singh Koshyari

    महोत्सवाच्या उद्घाटन समारोहानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे ‘गीत मेघदूतम‘ हा मेघदूतातील निवडक श्लोकांच्या रसग्रहण आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.