बंद

    03.05.2022: राज्यपाल मुंबईच्या मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक मेळाव्यात उपस्थित

    03.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक मेळाव्याला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मरोळ मासळी बाजार संस्थेच्या अध्यक्षा राजश्री भानजी यांसह कोळी महिलांनी राज्यपालांना कोळी टोपी परिधान केली व सजवलेली होडी भेट दिली.