29.11.2024: राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण
29.11.2024: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसेच पोस्टरचे अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाला जेष्ठ अर्थतज्ञ, लेखक व माजी खासदार डॉ नरेंद्र जाधव, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रविंद्र गरुड, भदंत भन्ते सदनानांद थेरो, उषा रामलू, शशिकला जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
29.11.2024: Governor C.P. Radhakrishnan unveiled and information Brochure and released the poster ahead of the 68th death anniversary (Mahaparinirvan Din) of father of indian constitution Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar at Raj Bhavan, Mumbai. Economisit and Former Advisor of RBI Dr. Narendra Jadhav, General Secretary Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Samanvay Samiti Nagsen Kamble, Mahendra Salve, Ravindra Garud, Bhadant Sudhrand Thero and others were present on the occasion.