28.01.2024 : राज्यपालांनी केले मुंबई विमानतळावर उपराष्ट्रपतींचे स्वागत
28.01.2024 : मुंबई येथे सुरु असलेल्या देशातील विधान मंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८४ व्या परिषदेला संबोधित करण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचे एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी उपराष्ट्रपती व श्रीमती (डॉ) सुदेश धनखड यांचे स्वागत केले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुंबई महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील यावेळी उपस्थित होते.