27.11.2024: सर्वज्ञ श्री चक्रधर दिनदर्शिकेचे संपादक ऋषिराज दादा भोजने यांनी घेतली राज्यपालांची भेट
27.11.2024: सर्वज्ञ प्रकाशन, महानुभाव आश्रम, गुजर खर्दे, ता. शिरपूर, जि. धुळे या संस्थेचे संस्थापक व सर्वज्ञ श्री चक्रधर दिनदर्शिकेचे संपादक ऋषिराज दादा भोजने यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. महानुभाव स्थान माहात्म्य अभियानाचे समन्वयक श्री हरिहर पांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी त्यांनी राज्यपालांना श्रीचक्रधर दिनदर्शिका भेट दिली तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
27.11.2024: Founder and Editor of 'Sarvajna Prakashan' Rishiraj Dada Bhojane met the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. Harihar Pandey, Coordinator of Mahanubhava Sthan Mahatmya Abhiyaan was also present. They presented a copy of the Calendar 'Sarvadnya Shri Chakradhar' to the Governor on this occasion.