27.11.2024 : भापोसेच्या २०२२ व २०२३ च्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
27.11.2024 : भारतीय पोलीस सेवेच्या २०२२ व २०२३ च्या तुकडीतील १० परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी अधिकाऱ्यांचे भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) प्रवीण पडवळ हे देखील उपस्थित होते.