11.04.2026: राज्यपालांचे महात्मा फुले यांना अभिवादन
Zoom 11.04.2026:महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
11.04.2026:Governor of Maharashtra Jishnu Dev Varma offered floral tributes to the portrait of Mahatma Jyotiba Phule on the occasion of his Birth Anniversary at Lok Bhavan Mumbai. Officers and staff of Lok Bhavan were present.