09.01.2025 : उझबेकिस्तानच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
09.01.2025 : उझबेकिस्तानचे भारतातील राजदूत सरदोर रुस्तमबाएव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उझबेकिस्तानचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत विजय कलंत्री हे देखील उपस्थित होते. या बैठकीत रत्न आभूषण, कृषी क्षेत्र, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण, विद्यार्थी आदान प्रदान यांसह इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली.