07.03.2025 : राज्यपालांनी घेतला सोलापूर विद्यापीठाचा आढावा
07.03.2025 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. बैठकीला कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, मानवता विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता, डॉ. शिवाजी शिंदे, भूशास्त्र (भूविज्ञान) संकुलाचे संचालक, डॉ. विनायक धुळप, सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीराम राऊत उपस्थित होते.