बंद

    दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव यांनी राजभवनातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.