Close

    22.05.2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे वाई, सातारा येथे आगमन

    Publish Date: May 22, 2023

    राज्यपाल रमेश बैस यांचे वाई, सातारा येथे आगमन

    सातारा दि. 22 – राज्यपाल रमेश बैस यांचे वाई सातारा येथील किसन वीर महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले.

    यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.