बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    01.01.2026: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. यावेळी याठिकाणी विविध विभागांचे एकूण २३ स्टॉल्स मांडण्यात आले होते. राज्यपाल महोदयांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र आणि साहित्याचे वितरण केले. घरकुल, दिव्यांग प्रमाणपत्र यासह बहुविभागीय योजनांचा लाभ यावेळी लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल नवनाथ गांगुर्डे यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कारही राज्यपाल महोदयांनी केला. दत्तात्रय वाणी यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडोरी तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या आई वडिलांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी संघटना तसेच पिंपरखेड गावकऱ्यांच्यावतीने सरपंच आणि उपसरपंच यांनी राज्यपाल महोदय यांचा सत्कार केला.

    01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहज संवादाने जिंकली पिंपरखेडकरांची मने

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहज संवादाने जिंकली पिंपरखेडकरांची मने गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने राजपाल महोदय भारावले…

    तपशील पहा
    01.01.2026: राज्यपालांचे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे नागरिकांशी नैसर्गिक शेती या विषयावर संवाद

    01.01.2026: नैसर्गिक शेती काळाची गरज -राज्यपाल आचार्य देवव्रत

    नैसर्गिक शेती काळाची गरज -राज्यपाल आचार्य देवव्रत सह्याद्री फार्म येथे शेतकरी, कृषी सखींसह कृषी विभागाच्या…

    तपशील पहा
    01.01.2026: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक शेती विषयावर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न

    01.01.2026: कृषि विद्यापीठांनी पारंपारिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषि विद्यापीठांना सूचना

    कृषि विद्यापीठांनी पारंपारिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषि विद्यापीठांना सूचना…

    तपशील पहा
    Governor releases ‘Lok Bhavan’ Calendar

    01.01.2026: राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन

    राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात…

    तपशील पहा
    30.12.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज गांधीनगर येथून वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई सेंट्रल स्थानक येथे आगमन झाले. राज्यपाल देवव्रत दिनांक १ व २ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर जात असून दिनांक १ रोजी ते सह्याद्री फार्म मोहाडी, दिंडोरी येथे शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, कृषी सहकारी संस्था, कृषी सेवा केंद्र संचालक आदींशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात राज्यपाल आदिवासी आश्रम शाळेला भेट देणार असून शेतकऱ्यांशी बांधावर चर्चा करणार आहेत.

    30.12.2025: राज्यपालांचे रेल्वेने मुंबई येथे आगमन; दिनांक १, २ रोजी नाशिक दौऱ्यावर

    राज्यपालांचे रेल्वेने मुंबई येथे आगमन; दिनांक १, २ रोजी नाशिक दौऱ्यावर महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल…

    तपशील पहा
    27.12.2025:  भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    27.12.2025: कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना लोकभवन येथे आदरांजली

    कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना लोकभवन येथे आदरांजली भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या…

    तपशील पहा

    26.12.2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोरावर सिंह व फतेह सिंह यांना आदरांजली

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोरावर सिंह व फतेह सिंह यांना आदरांजली भारताचे माजी राष्ट्रपती…

    तपशील पहा
    26.12.2024 : राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी 'वीर बाल दिवस' निमित्ताने साहिबजादा जोरावर सिंह व साहिबजादा फतेह सिंह यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेला राजभवन, मुंबई येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    26.12.2025: बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आदरांजली

    बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आदरांजली वीर बाल दिनानिमित्त शिखांचे…

    तपशील पहा
    25.12.2025:  दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले.  विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    25.12.2025: अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली

    अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या…

    तपशील पहा

    25.12.2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ…

    तपशील पहा

    24.12.2025: नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना…

    तपशील पहा

    18.12.2025: राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या…

    तपशील पहा