बंद

    31.05.2023: अहिल्यादेवी होळकर यांना राजभवन येथे आदरांजली

    प्रकाशित तारीख: May 31, 2023

    अहिल्यादेवी होळकर यांना राजभवन येथे आदरांजली

    महाराणी पुण्यश्लोक अह‍िल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज (बुधवार दि. ३१) महाराष्ट्र राजभवन येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.