बंद

    29.10.2020 : राज ठाकरे- राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: October 29, 2020

    राज ठाकरे- राज्यपाल भेट

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन जनसामान्यांना मिळत असलेल्या वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावर चर्चा केली तसेच निवेदन दिले.

    यावेळी बाळा नांदगावकर, आमदार प्रमोद (राजू) पाटील, अमित राज ठाकरे, नितीन सरदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.