बंद

    28.06.2020 : ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन

    प्रकाशित तारीख: June 28, 2020

    28.06.2020 : ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन

    28.06.2020 :अकादमीस्थान फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने‘ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून उदघाटन केले. यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरु, प्रकुलगुरू व शिक्षक उपस्थित होते.