बंद

  23.12.2021: मोरारी बापू – राज्यपाल कोश्यारी भेट

  प्रकाशित तारीख: December 23, 2021

  मोरारी बापू – राज्यपाल कोश्यारी भेट

  प्रसिद्ध रामकथाकार मोरारी बापू यांनी गुरुवारी (दि. २३) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

  राज्यपालांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन बापूंचा सत्कार केला.

  यावेळी बापूंचे शिष्यगण देखील उपस्थित होते.