बंद

    22.09.2021: कुलगुरू डॉ दिलीप मालखेडेंनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: September 22, 2021

    कुलगुरू डॉ दिलीप मालखेडेंनी घेतली राज्यपालांची भेट

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांनी बुधवारी (दि. २२) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.