बंद

    19.09.2023: राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

    प्रकाशित तारीख: September 19, 2023

    राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

    गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.