बंद

    19.03.2022: नेपाळच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 19, 2022

    नेपाळच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    नेपाळचे भारतातील प्रभारी राजदूत राम प्रसाद सुबेडी यांनी शनिवारी (दि. १९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी नेपाळच्या दूतावासातील आर्थिक व्यवहार अधिकारी निता पोखरेल – आर्यल व कौन्सेलर बद्री प्रसाद तिवारी देखील उपस्थित होते.