बंद

    17.09.2021: राज्यपालांच्या हस्ते पुणे येथील शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल रुग्णालयाला प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रदान

    प्रकाशित तारीख: September 18, 2021

    राज्यपालांच्या हस्ते पुणे येथील शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल रुग्णालयाला प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रदान

    भारत विकास परिषद, शिवाजीनगर पुणे शाखेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथील शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल रुग्णालयाला प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रदान करण्यात आले.

    कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री शामजी शर्मा, दत्तात्रय चितळे व रुगणालयाचे व‍िश्वस्त गोपाळ राठी उपस्थित होते.