बंद

    17.06.2022: मुख्यमंत्र्यांनी केले राज्यपालांचे अभिष्टचिंतन

    प्रकाशित तारीख: June 17, 2022

    मुख्यमंत्र्यांनी केले राज्यपालांचे अभिष्टचिंतन

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
    यावेळी राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.