बंद

    13.07.2021 : गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: July 13, 2021

    गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली राज्यपालांची भेट

    गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी (दि. १३) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल असलेले श्री पिल्लई दि. १५ रोजी गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.