बंद

    12.02.2023: राज्यपालांच्या हस्ते भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

    प्रकाशित तारीख: February 12, 2023

    राज्यपालांच्या हस्ते भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना ‘मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले.
    यावेळी अभिनेते दिग्दर्शक श्रेयस तळपदे, अंजुमन ई इस्लाम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ झहीर काझी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
    व्यासपीठावर ‘मिड डे’ इन्फोमिडीया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विकास जोशी तसेच व्यापार विभाग प्रमुख राहुल शुक्ला उपस्थित होते.