बंद

    09.03.2023: काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 9, 2023

    काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, डाॅ. नितीन राऊत, सुनिल केदार, अभिजित व॔जारी आदी उपस्थित होते.