बंद

    06.12.2020 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन

    प्रकाशित तारीख: December 6, 2020

    महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन

    राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह विविध नेत्यांनी चैत्यभूमी मुंबई येथे जाऊन डॉ आंबेडकर यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी सामुहिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली व हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.