बंद

    04.08.2021: सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: August 4, 2021

    सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी बुधवारी (दि. ४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.