बंद

    02.12.2021 : नौसेनेच्या ध्वजाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: December 2, 2021

    नौसेनेच्या ध्वजाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    भारतीय नौसेनेचे नवनियुक्त ध्वजअधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह यांनी आज (दि २) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.