बंद

    01.03.2023 : राज्यपालांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

    प्रकाशित तारीख: March 1, 2023

    राज्यपालांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

    राज्यपाल रमेश बैस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजधानी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

    महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर राज्यपालांची अमित शहा यांच्या सोबतची ही पहिलीच भेट होती.