बंद

    १२.०१.२०२०  राज्यपालांची जुहू इस्कॉन मंदिराला भेट

    प्रकाशित तारीख: January 12, 2020

    १२.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जुहू येथील इस्कॉन मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांची भगवदगीता ग्रंथतुला करण्यात आली. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, सूरदास, देवकीनंदन दास, उद्योगपती गोपीचंद हिंदुजा, अशोक हिंदुजा आदि यावेळी उपस्थित होते.