बंद

    महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नृत्यांजली

    प्रकाशित तारीख: October 2, 2019

    महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मुंबईमधील षण्मुखानंद फाइन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर उपस्थित होते. राजराजेश्वरी भरत नाट्य कला मंदिर या संस्थेतर्फे नृत्यांजली हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.