बंद

  संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

  प्रकाशित तारीख: November 26, 2018

  संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

  संविधान दिनानिमित्त राजभवन येथे देशाच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

  राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी उद्देशिकेचे वाचन केले. राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस दलाच्या जवानांनी देखील त्यांचेसोबत उद्देशिकेचे वाचन केले.

  दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.