बंद

    वार्षिक योजनेतील निधीच्या विभागवार वाटपाबाबत राज्यपालांचे निदेश

    प्रकाशित तारीख: March 6, 2020

    वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक योजनेतील नियतव्ययाच्या विभागवार वाटपाबाबत मा. राज्यपालांनी राज्यशासनाला दिलेले निदेश राजभवनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.
    (निदेशांची प्रत माहितीस्तव सोबत जोडली आहे.[PDF ,473 KB] )