बंद

  राज्यपालांच्या हस्ते हुनर हाट चे उद्घाटन

  प्रकाशित तारीख: December 22, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  राज्यपालांच्या हस्ते हुनर हाट चे उद्घाटन

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे १६ व्या ‘हूनर हाट’ या हस्तकला, हातमाग व खाद्यपदार्थांच्या प्रदर्शन मेळ्याचे उद्घाटन झाले.

  यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव पी.के. दास आदी उपस्थित होते.

  अल्पसंख्याक मंत्रालयाने आयोजित केलेले, देशभरातील ग्रामीण कलाकारांचा सहभाग असलेले हे प्रदर्शन पुढील १२ दिवस खुले राहणार आहे.