बंद

    राजभवन भेट योजना पुढील सुचनेपर्यंत स्थगित

    करोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी राजभवन भेटीची योजना (हेरिटेज वॉक-सूर्योदय गॅलरी) पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

    ज्या लोकांनी मार्च व एप्रिल महिन्यांसाठी राजभवन भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल व त्या संदर्भात त्यांना स्वतंत्रपणे
    सूचित केले जाईल.