बंद

    मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: June 19, 2018

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. 19) राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर सुमारे अर्धा तास चर्चा झाली.