बंद

    माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर नवे उपलोकायुक्त

    प्रकाशित तारीख: March 6, 2019

    माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उपलोकायुक्त पदी निवड शासनाच्या प्रस्तावाला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मान्यता दिली.