बंद

    २६.०१.२०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त राज भवन येथे राज्यपालांचे झेंडावंदन

    प्रकाशित तारीख: January 26, 2020

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राजभवन, मुंबई येथे राष्ट्रध्वज फडकवला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

    यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, मुंबई पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी सामुहिक राष्ट्रगीत म्हटले.
    **