बंद

    २७.०१.२०२० पोर्तुगाल राजदूत – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: January 27, 2020

    पोर्तुगालचे भारतातील राजदूत कार्लोस परेरा मार्किस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पोर्तुगालचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सोमेश बत्रा देखील उपस्थित होते.