बंद

    ०८.०१.२०२० अभिभाषणासाठी राज्यपालांचे विधान भवन येथे आगमन

    प्रकाशित तारीख: January 8, 2020

    अभिभाषणासाठी राज्यपालांचे विधान भवन येथे आगमन

    नववर्षातील राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने झाली. यावेळीही राज्यपालांनी अभिभाषण मराठीतून केले. सुरुवातीला राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

    **********