Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

07.10.2019

राज्यपालांची कर्मचाऱ्यांच्या नवरात्री मंडळाला भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी (दि ७) राजभवन कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक नवरात्र मंडळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांसमवेत देवीची आरती केली.

 

 राज्यपालांनी यावेळी  उपस्थितांची विचारपूस केली, तसेच कर्मचारी व त्यांच्या कुटूबिंयाना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. राजभवन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ गेल्या ५७ वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करीत आहे.