Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.10.2019

राज्यपाल कोश्यारी यांची उत्तराखंडच्या राज्यपालांशी भेट


 

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच देहरादून येथे आलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि ३) उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची राज भवन, देहरादून येथे सदिच्छा भेट घेतली.