Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

02.10.2019

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नृत्यांजली

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मुंबईमधील षण्मुखानंद फाइन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर उपस्थित होते. राजराजेश्वरी भरत नाट्य कला मंदिर या संस्थेतर्फे  नृत्यांजली हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.